Home Breaking News विधानपरिषदेत क्राॅस व्होटींग करणाऱ्या ‘त्या ‘ पाच आमदारांचा पत्ता कट?

विधानपरिषदेत क्राॅस व्होटींग करणाऱ्या ‘त्या ‘ पाच आमदारांचा पत्ता कट?

84
0

पुणे दिनांक ६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्राॅस व्होटींग करणाऱ्या आमदारांना विधानसभेचे तिकीट देऊ नका, त्याबदल्यात त्या विधानसभेतील नवीन चेह-यांना संधी द्यावी अशी सुचनाच काॅग्रेस पक्षाच्या हायकमांडने आता महाराष्ट्रातील काॅग्रेस कमेटिला दिल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील या पाच काॅग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.१) आमदार सुलभा खोडके २) आमदार झिशान सिद्दीकी ३) आमदार हिरामन खोसकर ४) आमदार जितेश अंतापूरकर ५) आमदार मोहन हंबर्डे यांचा आता विधानसभेत पत्ता कट होणार आहे.असे बोलले जात आहे.यांच्या विधानसभा मतदारसंघात आता काॅग्रेस पक्षाच्या वतीने नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे.

Previous articleपुण्यातील झिका रुग्णांच्या संख्यात झपाट्याने वाढ रुग्ण संख्या ६६ वर पोहोचली
Next articleकोल्हापूरात मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना एट्राॅसिटी कायद्याअंतर्गत अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here