पुणे दिनांक ६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी शिवसेना आमदार अपात्रा प्ररकणांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होती. पण सदरची सुनावणी ही आता पुढे ढकलण्यात आली आहे.आता यावर पुढील सुनावणी तब्बल दोन आठवड्यानंतर होणार आहे.आज शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती.दरम्याण अजित पवार यांच्यासह ४० आमदारांना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यां चार वेळ वाढवून देण्यात आला आहे.त्याची मुदत ही सप्टेंबर पर्यंत आहे.