पुणे दिनांक ८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी अखेर भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.स्पेन विरुद्धच्या लढतीत भारताने २-१ अशा फरकाने सामना जिंकला आहे.सुरुवातीपासूनच भारताने या सामन्यात आक्रमक खेळ केला.व हा सामना जिंकला आहे.दरम्यान सेमीफायनल मध्ये भारताचा जर्मनीने पराभव केल्यानंतर भारतात आज कांस्यपदकच्या लढतीत खेळावे लागले.भारताचे हे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चौथे कांस्यपदक आहे.