Home Breaking News जरांगे आधुनिक ‘महंमद‌अली जिना’! आमदार -नितेश राणे

जरांगे आधुनिक ‘महंमद‌अली जिना’! आमदार -नितेश राणे

56
0

पुणे दिनांक १० ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुस्लिम समाजा च्या युवकांना आरक्षणांचा फायदा झाला आहे.मराठा समाजाच्या युवकांना आरक्षणांचा फायदा झाला नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आजच्या काळातील  आधुनिक ‘ महंमद‌अली जिना ‘! आहेत असे वक्तव्य केले आहे.त्यामुळे आता मराठा समाज चांगलेच आक्रमक झाले आहेत.सत्ताधारी सरकारचे आमदार असलेल्या नितेश राणे यांनी हे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर केल्या नंतर आता मराठा समाज व अन्य समाजाच्या मधील नागरिक हे  चांगलेच आक्रमक होतांना दिसत आहे.व तशा प्रतिक्रिया व पडसाद उमटले आहेत.एक जबाबदार सत्ताधारी सरकार मधील भारतीय जनता पार्टीचे आमदार असे बेकायदेशीर वक्तव्य कसं करतात असं अनेकांचं म्हणणं आहे.आता राणे यांच्या वक्तव्या नंतर महाराष्ट्रात  गंभीर वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

Previous articleपुणे शहरातील कल्याणीनगर येथील मोठं हाॅटेल दहशतवाद्यांच्या रडारवर? पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर
Next articleसातारा येथील भर सभेत मनोज जरांगे पाटील यांना भोवळ.. प्रकृती बिघडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here