पुणे दिनांक १० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बांगलादेशात नाहिद इस्लाम व आसिफ महमूद यांच्यामुळे तब्बल २० वर्षे बांगलादेशात पंतप्रधान होत्या त्यांना तडकाफडकी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारतात दाखल झालेल्या शेख हसीना यांच्या नंतर आता बांगलादेशाच्या पंतप्रधान पदी मोहम्मद युनूस हे विराजमान झाले असून त्यांच्या मंत्रिमंडळात नाहिद इस्लाम व आसिफ महमूद यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.ते दोघं मंत्री पदाची शपथ घेताना वरील फोटोत दिसत आहे.यात शाहिद इस्लाम यांच्याकडे दूरसंचार मंत्रालयाचा कारभार असेल तर आसिफ महमूद यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी नवीन पंतप्रधान मोहम्मद युनूस जबाबदारी सोपवली आहे.दरम्यान या दोघांच्या नेतृत्वा खाली बांगलादेशात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून अनेक बांगलादेशी युवकाचा मृत्यू झाला होता.