Home Breaking News ‘ महायुतीची सत्ता आल्यास अजित पवार मुख्यमंत्री ‘- आत्राम

‘ महायुतीची सत्ता आल्यास अजित पवार मुख्यमंत्री ‘- आत्राम

73
0

पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकार मधील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज मोठा दावा केला आहे.आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यास आमचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असे मंत्री आत्राम यांनी सांगितले.मी मागील गेल्या ४५ ते ५० वर्षांपासून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत होतो.त्यांना मी जवळून बघितले आहे.अजित दादांना या काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी चार वेळा चालून आली होती.परंतू शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही.असे देखील यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.

Previous articleमी लवकरच बांगलादेशला येईन- शेख हसीना
Next articleसिद्धेश्वर मंदिरात भाविकांच्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू ,श्रावण सोमवारीच मोठी दुर्घटना !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here