Home Breaking News मी लवकरच बांगलादेशला येईन- शेख हसीना

मी लवकरच बांगलादेशला येईन- शेख हसीना

131
0

पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात गृहयुद्ध चांगलेच पेटवल्यानंतर लष्करांनी पंतप्रधान शेख हसीना यांना तातडीने राजीनामा द्यावा अशी विनंती केली होती.व त्यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रयाला आल्या आहेत.आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे की.” मला कट्टरवादी हिंसाचारामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या वाढू द्यायची नव्हती. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहाच्या माध्यमातून सत्ता मिळवायची होती.पण मी माझे पंतप्रधान पद सोडून हे होऊ दिले नाही.सेंट मार्टिन बेट 🏝️ आणि बंगालचा उपसागर अमेरिकेच्या ताब्यात देऊन मी माझी खुर्ची वाचवू शकले असते ‌.पण मी आता लवकरच बांगलादेशला परतेन,” असे त्या म्हणाल्या आहेत . दरम्यान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तेथील सरन्यायाधीश यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Previous articleठाण्यात काल मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आज मनसे कार्यलयाला पोलिस बंदोबस्त
Next article‘ महायुतीची सत्ता आल्यास अजित पवार मुख्यमंत्री ‘- आत्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here