Home Breaking News राज्यातील एकूण ५००उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदी बढती – रश्मि शुक्ला यांनी काढले...

राज्यातील एकूण ५००उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदी बढती – रश्मि शुक्ला यांनी काढले आदेश

112
0

पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यातील तब्बल ५०० पोलिस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर आता बढती देण्यात आली आहे.तसे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदेश दिले आहेत.यात पिंपरी -चिंचवड शहरात पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या २६ उपनिरीक्षक यांना बढती मिळाली आहे.निशस्त्र पोलिस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर  पदोन्नती साठी सन २०२२ ते २३ च्या निवड सूची करीता १० ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय पदोन्नती समितीची बैठक झाली या बैठकीत पात्र ठरलेल्या निशस्त्र पोलिस उपनिरीक्षका पैकी ५०० निशस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

दरम्यान यात पिंपरी -चिंचवड शहर पोलिस दलातील बढती मिळालेल्यांची नावे . नम्रता डावरे.किरण शिंदे. महेश मुळीक.राहुल भंडारे.नितिन गायकवाड.दीक्षा झडते.स्वाती लामखडे.शरद शिपने.प्राची तोडकर.रेखा काळे.मंजुषा प्रकाश सातपुते – मंजुषा विजय शेलार. मिरा त्र्यंबके.माधुरी नलावडे.रुपेश टेमगिरे.अनिल डफळे.दत्तात्र्य मोरे.श्रीकांत टेमगिरे.गणेश माने.राकेश सरडे.राहुल व्हरकाटे.रवींद्र गोडसे.शुभांगी मगदूम. महेश मतकर.पौर्णिमा कदम.गणेश रायकर.सचिन खताळ आदींचा समावेश आहे.

Previous articleमनोज जरांगे पाटलांची आज पुण्यात शांतता रॅलीमुळे वाहतुकीत मोठे बदल,तर काही भागात राहणार रस्ते बंद
Next articleशिवसेना उध्वव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या पुतण्यावर अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here