Home Breaking News शरद पवारांच्या पुण्यातील मोदीबागेतील घरा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

शरद पवारांच्या पुण्यातील मोदीबागेतील घरा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

78
0

पुणे दिनांक १२ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील मोदी बागेतील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरा बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पुणे पोलिसांनी 👮 परवानगी नाकारली असून तशा नोटीस आंदोलक यांना बजावण्यात आल्या आहेत.दरम्यान आज सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत.दरम्यान याच पार्श्वभूमीवर पवारांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली आहे.यावेळी शरद पवार देखील घरात उपस्थित आहेत.दरम्यान यावेळी शरद पवारांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की.मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आले तरी त्यांची पवारांशी भेट घालून देण्यात येईल.

Previous articleनागपुरात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीत काॅपी, पोलिस आयुक्तांनी १३ जणांना पाठवले घरी ; उमेदवारांना मदत करणारे ३ 👮 पोलिसांना केले निलंबित
Next articleमराठा आरक्षणावर जेष्ठ नेते शरद पवारांची भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here