Home Breaking News आमदार नितेश राणेंची पुन्हा 👮 पोलिसांना धमकी

आमदार नितेश राणेंची पुन्हा 👮 पोलिसांना धमकी

127
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांना धमकी दिली आहे. महायुतीचे हे हिंदूचे सरकार आहे.तसेच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत.मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की, तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही.असा इशाराच आमदार राणेंनी यावेळी पोलिसांना दिला आहे.आमदार नितेश राणे हे सांगली मधील पलूस मध्ये शिवशक्ती -भिमशक्ती जन‌आक्रोश  मोर्चाच्या वेळी बोलत होते.लव्ह जिहादची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घालू,असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Previous articleएटीएममधून नोटाच नाही तर आता ओडीशा राज्यात मिळणार चक्क रेशन
Next articleपुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ३ ते ४ बांगलादेशी तरुण घुसल्याने एकच खळबळ, त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here