Home Breaking News पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ३ ते ४ बांगलादेशी तरुण घुसल्याने एकच खळबळ,...

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ३ ते ४ बांगलादेशी तरुण घुसल्याने एकच खळबळ, त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

104
0

पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ३ ते ४ बांगलादेशी युवक घुसल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिस तातडीने रुग्णालयात दाखल होत रुग्णालयातील रुग्णांना तातडीने बाहेर काढले व रुग्णालयात घुसलेल्या तीन बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेतले आहे.व त्यांना फरासखाना पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे.आता वरिष्ठ पोलिस अधिकारी हे आता या बांगलादेशी तरुणांची चौकशी करत आहेत.त्यांनी रुग्णालयात घुसखोरी का केली.त्यांचा घुसखोरी करण्याबाबत नेमकी काय भूमिका होती.तसेच त्यांच्याकडे काय हत्यारे आहेत का.? पोलिस तपास करीत आहेत.दरम्यान १५ ऑगस्ट पूर्वी हे बांगलादेशी रुग्णालयात घुसल्याने आता  त्या दुष्टीने देखील पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान हे बांगलादेशी रुग्णालयात घुसल्याने या रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Previous articleआमदार नितेश राणेंची पुन्हा 👮 पोलिसांना धमकी
Next articleस्वदेश न्यूज सैटलाइट टीव्ही चैनल महाराष्ट्रात व गोव्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण व अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थित सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here