Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, ‘ स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांप्रती देश...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, ‘ स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांप्रती देश ऋणी ‘

60
0

पुणे दिनांक १५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. या आधी लष्कर .हवाई दल आणि नौदलाच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला.संरक्षण मंत्री राजनाथसिंह CDS आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.दरम्यान लाल किल्ल्या वर दाखल होण्यापूर्वी मोदींनी राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांना संबंधित केले.” स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांप्रती देश ऋणी आहे.स्वातंत्र्यसाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना नमन आहे.या लोकांपुढे फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे लक्ष होते.” असे मोदींन म्हणले आहे.यावेळी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक उपस्थित होते ‌

Previous articleकुस्तीपटू विनेश फोगटची याचिका फेटाळली,पदक हुकले ! भारताला मोठा धक्का
Next articleकोलकाता मध्ये आंदोलनाला हिंसक वळण, बॅरीकेंटीग तोडले.खुर्च्या तोडल्या रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here