Home Breaking News मुंबईत अटलसेतूवरुन उडी मारत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न

मुंबईत अटलसेतूवरुन उडी मारत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न

110
0

पुणे दिनांक १६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबईतील अटलसेतूवरुन एका महिलेने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.दरम्यान यावेळी एकाने सदरची महिला पूलावरुन उडी मारत असतानाच तिच्या केसांना धरले.त्यानंतर याचवेळी ४ ते ५ वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 👮 एकत्रित प्रयत्न करत संबंधित महिलेचे प्राण वाचवले आहे.आत्महत्येताचा प्रर्यत्न करणारी महिला मुलूंड येथे राहणारी आहे.ती  संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अटल सेतूच्या पूलावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Previous articleमुंबईला येणाऱ्या रेल्वे ट्रेनचा डबा झाला अचानकपणे वेगळा
Next articleस्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तारिकरणाला केंदांची मंजुरी, वाहतूक कोंडी टळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here