Home Breaking News बदलापूरातील शाळेचे गेट तोडून संतप्त जमाव आत घुसून शाळेची केली तोडफोड महिलांची...

बदलापूरातील शाळेचे गेट तोडून संतप्त जमाव आत घुसून शाळेची केली तोडफोड महिलांची संख्या लक्षणीय

67
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या पालकांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवून गुन्हेगाराला पोलिसांनी 👮 मदत केली.व त्याला अटक केली नाही.त्यामुळे आता बदलापूर येथील नागरिक आज सकाळपासून रोडवर उतरले आहेत.दरम्यान आज शाळेवर गेलेल्या पालका बरोबर शाळेच्या प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने पालक संतप्त झाले व त्यांनी शाळेचे गेट तोडून आत शिरुन आता शाळेची तोडफोड करण्यात सुरूवात केली आहे.या आंदोलना मध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तसेच शाळेच्या खिडक्या तोडल्या आहेत. व इतर साहित्यांची देखील तोडफोड केली आहे.आता आंदोलनकर्ते हे भंयाकर आक्रमक पवित्रा घेतला आहे.व आता आंदोलनला आता हिंसक वळण लागले आहे.सकाळ पासून हे आंदोलन सुरू आहे.पण या आंदोलनला थोपविण्यासाठी प्रशासन व महायुतीच्या नेत्यांना एकंदरीत मोठे अपयश आले आहे.

Previous articleराहुल यांनी राजीव गांधींना वाहिली श्रध्दांजली, मुंबईत आज काॅग्रेसचा संकल्प मेळावा
Next articleबदलापूरात रेल्वे स्टेशनवरील आंदोलनकर्ते आक्रमक आंदोलनकर्त्यांना हाटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक आंदोलन चिघळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here