पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी 👮 कल्याण येथील कोर्टात आज हजर करण्यात आले होते.त्याला न्यायालयाने २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे. दरम्यान आरोपीचे वकिलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आहे.