Home Breaking News मंगलदास बांदल यांची रात्री ईडीने केली उचलबांगडी आज मुंबईतील कोर्टात करणार हजर

मंगलदास बांदल यांची रात्री ईडीने केली उचलबांगडी आज मुंबईतील कोर्टात करणार हजर

62
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्यांच्या शिक्रापूर व पुणे येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी करून त्यांना अटक केली आहे. सदर नेत्याचे नाव मंगलदास बांदल असे आहे.ते पुणे जिल्हा परिषेद मध्ये बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यांची ईडीने चौकशी करून रात्री साडेअकरा वाजता अटक केली आहे.असून बांदल यांना आज मुंबईतील कोर्टात दुपारी हजर करण्यात येणार आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleमहामार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे हे करणार बदलापूर रेल्वे ट्रॅकची पाहणी
Next articleपैलवान मंगलदास बांदलच्या दोन्ही घरात सापडले ईडीला घबाड,१६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here