Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

67
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज बुधवारी सायंकाळी लातूर मधील अहमदपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला.यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांना केली.याचे निवेदन यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. पण यावेळी पोलिसांनी 👮 हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना बाजूला केले.यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी ‘ एक मराठा लाख मराठा ‘ अशी घोषणा बाजी करण्यात आली आहे.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा नांदेडच्या दिशेने रवाना झाला .

Previous articleबदलापूर येथे वार्तांकन करणा-या महिला पत्रकाराला अपशब्द वापरणा-या वामन म्हात्रेवर बदलापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Next articleपैलवान मंगलदास बांदल यांना २९ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here