Home Breaking News अक्षयला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे? वडीलांचा दावा

अक्षयला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे? वडीलांचा दावा

67
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच संतापाची मोठी लाटच उसळली होती.आता या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे. की अक्षयला या प्रकरणात फसविण्यात येत आहे.व  त्याला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे.दरम्यान   त्याच्या वडिलांनी म्हणाले आहे की अक्षयचे काम शाळेतील बाथरूम साफ करायाचे होते,तो बाथरुम मध्ये कसा जाणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आमच्या घरातील सर्व लोकांना संतप्त झालेल्या लोकांनी मारहाण केली.आम्ही पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर आम्हाला अक्षयने काही तरी केले आहे.हे समजले.असे देखील त्याच्या वडिलांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले आहे.

Previous articleदोन चिमुकल्यांवर बदलापूर अत्याचार प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी
Next articleअखेर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्यापही सुरुच राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here