Home Breaking News अदाणीच्या घोटाळ्याच्या विरोधात ईडीच्या कार्यालयासमोर काॅग्रेस पक्षाचे आंदोलन

अदाणीच्या घोटाळ्याच्या विरोधात ईडीच्या कार्यालयासमोर काॅग्रेस पक्षाचे आंदोलन

52
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काॅग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर अदानींच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या आंदोलंकाना पोलिसांनी 👮 गेट वरच अडविले आहे.दरम्यान पोलिस आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.

दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या संख्यने कार्यकर्ते हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान आज काॅग्रेस पक्षाच्या वतीने उद्योजक अदाणीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुंबई मध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.ईडीच्या कार्यलया जवळ काॅग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू केले आहे. ईडीच्या कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे.यावेळी पोलिस आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.

Previous articleअखेर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्यापही सुरुच राहणार
Next articleबदलापूर नंतर कोल्हापूर हादरले, दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन खून‌ ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here