Home Breaking News कागलमध्ये समरजित घाडगेंनी हटवलं कमळ चिन्ह, हातात तुतारी घेण्याची शक्यता

कागलमध्ये समरजित घाडगेंनी हटवलं कमळ चिन्ह, हातात तुतारी घेण्याची शक्यता

70
0
  • पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय व कोल्हापूर मधील भारतीय जनता पार्टीचे नेते समरजित घाडगे यांनी  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कमळ चिन्ह हटवलं आहे.दरम्यान महायुतीत समरजित घाडगे हे नाराज असून त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रर्यत्न केला पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.दरम्यान आज कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या सभेला देखील ते गैरहजर होते.दरम्यान समरजित घाडगे हे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान घाडगे यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यास  भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Previous article‘एमरजन्सी ‘ कंगना रणौतच्या चित्रपटावर आक्षेप
Next articleसिंहगड रोडवर रक्तरंजित थरार भररोडवर सराईत गुन्हेगारांच्या डोक्यात हातोडा 🔨 घालून हत्या; तिघांच्या आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here