Home Breaking News काॅग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल

काॅग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल

114
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी साठी दाखल झाले असून. मनोज जरांगे पाटील यांच्या घरी आता ते पोहोचले असून आता दोघां मध्ये चर्चा सुरू आहे.

Previous articleनाशिक मध्ये आदीत्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
Next articleडॉ डीन संदीप घोष यांची होणार पाॅलीग्राफी टेस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here