पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काॅग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर अदानींच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या आंदोलंकाना पोलिसांनी 👮 गेट वरच अडविले आहे.दरम्यान पोलिस आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.
दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या संख्यने कार्यकर्ते हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान आज काॅग्रेस पक्षाच्या वतीने उद्योजक अदाणीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुंबई मध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.ईडीच्या कार्यलया जवळ काॅग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू केले आहे. ईडीच्या कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे.यावेळी पोलिस आणि काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.