Home Breaking News सातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडविलं एकाचा घटनास्थळीच...

सातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडविलं एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

63
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला उडविलं झालेल्या भीषण अपघातात एका जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वाराचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे तर अन्य एका जण गंभीर रित्या जखमी झाला असून.यात आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून.तर दुचाकीचातर चुराडा झाला आहे.यावरुन हा अपघात किती भीषण होता हे कार व दुचाकी झालेल्या दुरावस्था नंतर लक्षात येत आहे.

Previous articleउध्दव ठाकरे उद्या शिवसेना भवनासमोरील चौकात ११ वाजता तोंडाला काळी फिती लावून बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करणार
Next articleबदलापूर अत्याचार घटनेचा निषेध मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार सहभागी, तोंडाला बांधला काळा मास्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here