Home Breaking News नेपाळ येथे बस अपघातातील मृतदेह घेऊन वायुसेनेचे विमान जळगावात दाखल

नेपाळ येथे बस अपघातातील मृतदेह घेऊन वायुसेनेचे विमान जळगावात दाखल

58
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नेपाळ येथे शुक्रवारी भाविकांची बस दरीत शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दरीत कोसळून भिषण असा अपघात झाला होता.सदरच्या अपघातात महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्यातील २५ भाविकांचा मृत्यू झाला होता.आज सायंकाळी C-130 हे वायुसेने चे विशेष विमान नेपाळ वरुन निघाले होते.ते विमान  जळगावच्या विमानतळावर दाखल झाले आहे. सदर भाविकांचे मृतदेह हे जळगावच्या विमानतळावर वरुन रुग्णवाहिकेतून भुसावळ तालुक्यातील वरणगाव – तळवेल या गावी घेऊन जाणार आहे.

Previous articleनेपाळ बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत, थोड्याच वेळात मृतदेह जळगाव विमानतळावर येणार
Next articleपुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू पुलाची वाडी घरात पाणीच पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here