Home Breaking News पंढरपुरात भीमा नदीला पूर,३५ कुटुंबाचे स्थलांतर

पंढरपुरात भीमा नदीला पूर,३५ कुटुंबाचे स्थलांतर

62
0

पुणे दिनांक २७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे या मुळे धरणक्षेत्रातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमानदीवरील विठ्ठलवाडी जवळील पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे दौंड.शिरुर तसेच हवेली तालुक्यांच्या गावाचा संपर्क तुटला आहे.सध्या भीमानदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे.त्या मुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आला आहे.त्यामुळे पंढरपुरातील एकूण ३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे

Previous articleरत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींवर लैंगिक अत्याचार , बेशुद्धावस्थेत आढळली
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here