Home Breaking News महाविकास आघाडीची तातडीने मातोश्रीवर बैठक, जेष्ठ नेते शरद पवार व नाना पटोले...

महाविकास आघाडीची तातडीने मातोश्रीवर बैठक, जेष्ठ नेते शरद पवार व नाना पटोले उपस्थित राहणार

50
0

पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाविकास आघाडीची आज बुधवारी म्हत्वपूर्ण तातडीची बैठक मातोश्रीवर होत आहे.सदर बैठकीत जेष्ठ नेते शरद पवार व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व संजय राऊत असे म्हत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.दरम्यान या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तातडीने महाविकास आघाडी ने तातडीने का बैठक बोलावली आहे ‌? सदरच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष आहे.

दरम्यान मागील आठवड्यात राज्यामध्ये घडलेल्या गंभीर घटना.तसेच जातीय तेढ होणा-या घटनेला सत्ताधारी सरकार पाठिंबा देत आहे.तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच राजकीय व सामाजिक घडामोडी संदर्भात सदरच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.अशी माहिती मिळत आहे.तसेच याबाबत या बैठकीवर महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा या बैठकीत ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.सदरच्या बैठकीत उध्दव ठाकरे.जेष्ठ नेते शरद पवार काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक
Next articleराजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणेंचं – प्रतिआव्हान‌, पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फोर्स दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here