Home Breaking News आईच्या प्रियकरानेच केला १४ वर्षीय मुलीवर लौकिक अत्याचार

आईच्या प्रियकरानेच केला १४ वर्षीय मुलीवर लौकिक अत्याचार

67
0

पिंपरी -चिंचवड ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पिंपरी -चिंचवड मधील रावेत भागात एक खळबळजनक घटना घडली असून चक्क आईच्या प्रियकरानेच १४ वर्षीय मुलीवर लौकिक अत्याचार केला आहे.दरम्यान अत्याचार करणाऱ्या  आईच्या प्रियकराचे नाव पंकज असं आहे.दरम्यान पीडीतीची आई घरी नसताना आरोपी पंकज घरी आला  व त्याने अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार केला.सदरचा घडलेला प्रकार मुलीनं आईला सांगितला पण आईनेच चक्क तुला याबाबत भास झाला असेल असे सांगून तिला गप्प करून दुर्लक्ष केले.त्यानंतर या आरोपींने पुन्हा अत्याचार केला . दरम्यान यावेळी  मुलीने आईला न सांगता तिच्या बाबत घडलेला प्रकार तिच्या वर्गशिक्षिकेला सांगितला . त्यानंतर त्यांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.तर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी पंकज याला अटक केली आहे.

Previous articleछत्रपती शिवरायांचा पुतळा कोसाळल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चेतन पाटीलच्या आवळल्या मुसक्या
Next articleखासदार वर्षा गायकवाडांना पोलिसांनी घरातच केले स्थानबद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here