Home Breaking News ‘ हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही ‘ विजय वडेट्टीवार

‘ हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही ‘ विजय वडेट्टीवार

59
0

पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते आज वाढवण बंदराचे भूमिपूजनचा कार्यक्रम होत आहे.  दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज कोणीही आंदोलन करु नये म्हणून काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले होते.यावर राज्यांचे काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घटनेची पायमल्ली करत आहेत.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना लोकांना अटक करणे.घराबाहेर पडू न देणे.अशी हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही.असे ते म्हणाले.

Previous articleशिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next articleशिवसेना गल्लीत भाजपच्या जिल्हा सचिव वर 🗡️ चाकूने प्राणघातक हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here