Home Breaking News मुंबई पोलिस अधिकारी शरद पवार यांच्या भेटी साठी सिल्व्हर ओकवर दाखल

मुंबई पोलिस अधिकारी शरद पवार यांच्या भेटी साठी सिल्व्हर ओकवर दाखल

60
0

पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी च्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे. असे महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले होते.मात्र या आंदोलना साठी मुंबईच्या पोलिसांनी 👮 परवानगी दिली नाही. तर महाविकास आघाडीचे नेते उद्याच्या आंदोलनावर ठाम आहेत.दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी हे मुंबईतील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.यावेळी उद्याचे जोडेमारो आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी विनंती पवार यांना वरिष्ठ अधिकारी यांनी यावेळी करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान आता यावर पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलला ५ दिवसांची पोलिस कस्टडी
Next articleआज सुपरसंडे महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन.पोलिसांकडून परवानगी नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here