Home Breaking News मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज मालवण दौ-यावर

मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज मालवण दौ-यावर

60
0

पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक तसेच मराठा समाजाचा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा हजारे समर्थकांसह ताफा आज सिंधुदुर्ग येथील मालवण दौ-यावर पोहोचणार आहे.दरम्यान अंतरवली सराटी ते मालवण हे अंतर जास्त असल्याने पोहोचण्या साठी आज सायंकाळ  होणार असणार आहे.आज त्यांचा मुक्काम मालवण येथे असणार आहे.उद्या सकाळी १ सप्टेंबर रोजी राजकोट किल्ल्यावर हजारो समर्थकसह ते जाणार आहेत.असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान महायुती सरकारने राजकोट किल्ल्यावर मागील आठ महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण सदरचा पुताळा निकृष्ट दर्जाचे काम महायुतीच्या सरकारने केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे.सदर पुतळ्याची पाहणी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत.

Previous articleमहाराष्ट्रात येणाऱ्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याच्या इशारा
Next articleहार्बर लाईनवर लोकल २० ते २५ मिनिटांनी धावत आहेत लोकलसेवा विस्कळीत प्रवाशांचे प्रचंड हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here