Home Breaking News मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्यावर दाखल

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्यावर दाखल

55
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी रविवारी मराठा समाजाचे नेते व आंदोलनकर्ते तसेच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हजारो समर्थकसह दाखल झाले असून.ते दिनांक २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुताळ्याची पाहणी करण्याकरिता दाखल झाले असून यावेळी जरांगे पाटील यांचे हजारो समर्थक आहेत.यावेळी एक मराठा लाख मराठा तसेच हम सब जरांगे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत.ते आता कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करत आहेत.यावेळी सिंधुदुर्ग व मालवण पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous articleनागपूरात मुख्यमंत्र्यांच्या ‘ रामगिरी ‘ वर रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबतं, विदर्भातील जागेवर काथ्याकूट
Next articleखास ‘ कोल्हापूरी ‘ जोडे घेऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने हुतात्मा चौकात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here