पुणे दिनांक २ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अॅड मनोहर पवार यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे लिगल सेलच्या कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान सदरची निवड ही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अॅड मनोहर पवार यांच्या निवडी नंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी आणि वकिल बांधवांनी देखील अभिनंदन केले आहे.व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.