Home Breaking News आज सोमवती अमावास्या जेजुरीत खंडेबारायाची यात्रा

आज सोमवती अमावास्या जेजुरीत खंडेबारायाची यात्रा

58
0

पुणे दिनांक २ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज २ सप्टेंबर आज श्रावणी शेवटचा सोमवार आज सोमवती अमावास्या आहे.जेजुरीचा खंडेराया संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.दरम्यान आज खंडेरायाच्या दर्शनासाठी साठी लाखो भाविक जेजुरीत येतात.आज खंडोबारायाची पालखी ही क-हा नदीवर स्वानासाठी ११ वाजता नेण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होतात . त्यानंतर पुन्हा खंडेरायाच्या पालखी वाजत गाजत मंदिरात जाते .व यात्रेला सुरुवात होते.दरम्यान ही अमावास्या दोन दिवस आहे.दरम्यान जेजुरी देवस्थाना च्या वतीने आजच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांसाठी प्रसादाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.तसेच मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून योग्य असं नियोजन पुणे ग्रामीण पोलिसांनी 👮 केले आहे.

Previous articleवनराज आंदेकर केएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
Next articleआज सोमवारी सकाळी १० ते २ अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here