Home Breaking News आज सोमवारी सकाळी १० ते २ अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद

आज सोमवारी सकाळी १० ते २ अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद

51
0

पुणे दिनांक २ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.याच  वेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत ‌दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अंबाबाईच्या दर्शनासाठी सामान्य नागरिकांसाठी दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे.त्यामुळे भाविकांनी सकाळी १० ते २ ही वेळ वगळता अंबाबाईचे दर्शन घ्यावे.असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व व्यवस्थापन समिती मार्फत भाविकांना करण्यात आले आहे.

Previous articleआज सोमवती अमावास्या जेजुरीत खंडेबारायाची यात्रा
Next articleआमदार नितेश राणेंविरोधात अहमदनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here