Home Breaking News मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आता बंदी

मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आता बंदी

347
0

पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते गोवा महामार्गावर आता अवचड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.तसा  निर्णयच राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान दिनांक ५ सप्टेंबरपासून ८ सप्टेंबरपर्यंत मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांचा प्रवास बंद राहणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी दिनांक ११ सप्टेंबर पासून १३ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक बंद असणार आहे.मात्र आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.

Previous articleकोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये ट्रेनी डॉक्टरची हत्या, नंतर देखील महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज मधील सुरक्षा रामभरोसे सुरक्षेच्या दृष्टीने कॅम्पसमध्ये कॅमेरा 📷 नाही.प्रशासन गेंड्याच्या कातडीचे
Next article‘ सदावर्ते म्हणजे एसटीला लागलेला डाग ‘ संदीप शिंदेची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here