पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतात व देशात गाजलेल्या पश्चिम बंगाल येथील मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ट्रेनी महीला डॉक्टरला रुग्णालयातील वैद्यकीय अधिष्ठाता व प्राचार्य यांनी ३६ तासांच्यावर ड्युटी देउन तिचा मानसिक रीत्या भंयाकर त्रास दिला होता.त्याचवेळी ती ड्युटीवर असतानाच तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.या घटनेचे पडसाद संपूर्ण भारत देशासह जगात उमटले होते.या घटनेनंतर सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेजचा माजी प्राचार्य व अधिष्ठाता संदीप घोष याला अटक केली होती.त्याला आज बुधवारी दिनांक ४ सप्टेंबर रोजी कोलकाता येथील न्यायालयात आणले असता यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. घोष यांच्या 👂 कानाखाली जाळ काढण्यात आला आहे.त्यानंतर घोष याचे होश उडले आहे.