Home Breaking News लाडकी बहीण योजना नवीन फाॅर्म भरा, लगेच ४ हजार ५०० रुपये मिळवा!

लाडकी बहीण योजना नवीन फाॅर्म भरा, लगेच ४ हजार ५०० रुपये मिळवा!

84
0

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुख्यमंत्री लाडकी योजने बाबत आनंदाची बातमी आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्या साठी राज्य सरकारच्या वतीने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यासाठी राज्य सरकार च्या वतीने तसा नवीन जी‌आर काढण्यात आला आहे. दरम्यान काही कारणास्तव ज्या महिलांनी या योजनेचा फाॅर्म भरला नाही.त्यांनी या फाॅर्म मध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न ठेवता अचुकपणे व्यवस्थित फाॅर्म  भरल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात.दरम्यान सप्टेंबरमध्ये फाॅर्म भरणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण ४ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.ही योजना ज्यांनी आतापर्यंत फाॅर्म भरला नाही अशाच महिलांसाठी आहे.आणी त्यांनाच ही मुदतवाढ देण्यात आली आहे.दरम्यान सर्वच महिलांना या योजनेचा फायदा मिळावा व योजनेतून कोणतीही महिला वंचित राहू नये असा राज्य सरकार चा मानस आहे.

Previous articleजेष्ठ नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Next articleपुण्यात सेल्फीच्या नादात इंद्रायणी नदीत बुडून मित्र-मैत्रिणीचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here