पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान खोटी माहिती प्रसारित करुन राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.