Home Breaking News वादग्रस्त IAS प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारने केलं बंडतर्फ

वादग्रस्त IAS प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारने केलं बंडतर्फ

75
0

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिने नुकतेच युपीएससीला फसवून दिव्यांग खोटे प्रमाणपत्र देऊन परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या ट्रेनी आय‌एएस अधिकारी पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वीच युपीएससीच्या वतीने तिची आय‌एएस  पदावरुन हक्कलपट्टी केल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील तात्काळ प्रभावानं शासकीय सेवेतून बरखास्त केले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे विराजमान,तर उध्दव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी
Next articleहाॅटेलमध्ये जेवण न दिल्याने कंटेनर चालकाने हाॅटेलवरच घातला कंटेनर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here