Home Breaking News भारतात पहिल्यांदाच आढळला मंकीपाॅक्सचा रुग्ण एकच खळबळ

भारतात पहिल्यांदाच आढळला मंकीपाॅक्सचा रुग्ण एकच खळबळ

76
0

पुणे दिनांक ८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आताच हाती एक मेडीकल अपडेट हाती आली असून.भारतात मंकीपाॅक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे.दरम्यान या बाबत मेडीकल बुलेटीन नुसार संबंधीत रुग्णाला विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.दरम्यान त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या बाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने तशी माहिती माध्यमांना दिली आहे. दरम्यान जिथे या रोगाची लागण झालेले लोक आहेत.त्या देशातून संबंधित रुग्ण हा भारत देशात आला आहे.दरम्यान त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता तो पाॅझिटीव्ह आढळून आला आहे.त्यामुळे भारतात आरोग्य यंत्रणांकडून खबरदारीचे पाऊले  तातडीने उचलली जात आहेत.

Previous articleअहमदनगरमध्ये भरदिवसा जेष्ठ नागरिकाची हत्या, पोलिस आयुक्त राकेश ओला निष्क्रिय अधिकारी दोन नंबरच्या धंद्याचा महापूर यातूनच हत्या
Next articleपुण्यात पत्नीने पतीच्या छातीत चाकू 🗡️ मारुन केली हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here