Home Breaking News संभाजीनगर मध्ये राज्यपालांच्या दौ-यात मराठा आंदोलकांचा गोंधळ

संभाजीनगर मध्ये राज्यपालांच्या दौ-यात मराठा आंदोलकांचा गोंधळ

113
0

पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये दौ-यावर आहेत.यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संतप्त झालेल्या मराठा आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले. व यावेळी त्यांनी चक्क राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन  यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले.त्यावेळी राज्यपालांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.यावेळी मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आहेत.आज सायंकाळी संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहात ही संपूर्ण घटना घडली आहे.

Previous articleआज भक्तीमय वातावरणात गौरीचे घरोघरी आगमन
Next articleमुंबईत गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूकीचे वाजले तीन तेरा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here