Home Breaking News पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणपती बाप्पाची आरती

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणपती बाप्पाची आरती

119
0

पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बसवलेल्या गणपती बाप्पाची आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडली आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नोव्हेंबर महिन्यात आठ तारखेला सेवा निवृत्त होत आहेत.पण त्यांच्या निवासस्थानी झालेल्या गणपती बाप्पाच्या आरती वरुन उध्दव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.भैय्या क्राॅनाॅलाॅजी समज लिजिये. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असेच बिनबोभाट चालू राहिल .न्याय देवते, पाहतेस ना, असं खासदार संजय राऊत यांनी म्हणाले.

Previous articleशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Next article‘ महिलांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार ‘ काॅग्रेस पक्षाचा जाहीरनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here