Home Breaking News मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या बाॅडीगार्डची भररस्त्यात कारचालकाला मारहाण

मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या बाॅडीगार्डची भररस्त्यात कारचालकाला मारहाण

134
0

पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाॅडीगार्डने मुंबई येथील नेरळ येथे एका कारचालकाला लोखंडी रॉडच्या सहाय्याने बेदम मारहाण केली आहे.यावेळी कारमध्ये संबंधित युवक त्यांचा मुलगा व बायको होती.तो यावेळी बाॅडीगार्डची माफी मागून मला जाऊद्या असे म्हणत होता.आमदार थोरवे यांच्या बाॅडीगार्डला माझा बाॅस हा शिवसेनेचा सत्ताधारी पझाचा आमदार असल्याने त्याला यावेळी भलताच चेव आला होता.व तो जसा रोडवर क्रिकेट खेळतोय तसा लोखंडी रॉड हा भरदिवसा बॅट सारखी अँक्शन करुन लोखंडी रॉडने संबंधीत कार चालकाला त्याच्या बायको व लहान मुलांच्या समोर मारत आहे.असे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.संबधित कार चालक याच्याबरोबर नेमके कोणते कारणांमुळे हा बाॅडीगार्ड मारत होता.हे अद्याप समजू शकलेले नाही.पण हा व्हिडिओ उध्दव ठाकरे गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराची दादागिरी सुरू होती आता त्यांचे बाॅडीगार्ड देखील मुंबईत भररस्त्यावर भरदिवसा दादागिरी करत आहेत.

Previous articleबाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बिल्डिंग वरुन उडी मारुन केली आत्महत्या
Next articleकुंजीरवाडी थेऊरफाट्याजवळ पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या सहा जणांच्या पोलिसांनी 👮 आवळल्या मुसक्या,४८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here