Home Breaking News मुंबईत गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूकीचे...

मुंबईत गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूकीचे वाजले तीन तेरा…

48
0

पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मोठी अपडेट हाती आली आहे.ती अपडेट रेल्वे प्रवाशांसाठी आहे. मुंबई येथे गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असून.टिटवाळा रेल्वे स्थानकांवर एक्स्प्रेस थांबलेली आहे.दरम्यान त्यामुळे कल्याण वरून कसारा दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळित झालेली आहे.दरम्यान रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वतीने रेल्वे इंजिन दुरुस्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Previous articleसंभाजीनगर मध्ये राज्यपालांच्या दौ-यात मराठा आंदोलकांचा गोंधळ
Next articleआज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here