Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रमासाठी धाराशिव दौ-यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रमासाठी धाराशिव दौ-यावर

65
0

पुणे दिनांक १४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शनिवारी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी धाराशिव दौ-यावर येत आहेत.दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते लातूर येथील विमानतळावर पोहोचतील व लातूर येथून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा मतदार संघात पोहोचणार आहेत.दुपारी साडेबाराच्या सुमारास ते लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावतील.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव शहरातील शिवसेना पक्ष मेळाव्याला मार्गदर्शन करतील.सदरच्या कार्यक्रमा नंतर ते पून्हा हेलिकॉप्टर ने लातूरला विमानतळांवर दाखल होतील.

Previous articleभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
Next articleउरुळी कांचन येथील इनामदार वस्तीत भरदिवसा ३ राऊंड फायर एकजण गंभीर रित्या जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here