Home Breaking News लालबाग राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या महिलेला आली फिट

लालबाग राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या महिलेला आली फिट

78
0

पुणे दिनांक १४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या एक अपडेट नुसार   नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजाच्या दर्शना साठी अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनास येतात तसेच दर्शन रांग देखील मोठ्या प्रमाणावर लांब असते दरम्यान तासंतास भाविक या रांगेत उभे असतात व लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.असेच  दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानकपणे फिट आली व ती कोसळली तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी 👮 तातडीने या महिलेला उचलून घेऊन गर्दी मधून वाट काढत तिला पोलिसांच्या गाडीत आणलं व तिला उपचारासाठी पोलिस गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेक नागरिक या पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.

Previous articleगुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सोशल मीडिया अकाऊंटची चार तास चौकशी गजानन मारणेला रिल्स बनवणं पडलं महागात
Next articleपुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारी गोळीबारात एकाचा मृत्यू तर गंभीर रित्या जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here