Home Breaking News पुण्यातील ईवाय कंपनीत काम करणाऱ्या सीएच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकार कडून दखल

पुण्यातील ईवाय कंपनीत काम करणाऱ्या सीएच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकार कडून दखल

71
0

पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ईवाय कंपनीत दिवसरात्र काम करणा-या एका २६ वर्षीय सीएचा मृत्यू झाला होता. आता या गंभीर प्रकरणाची दखल केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आली आहे.दरम्यान मृत्यू झालेल्या महिला कर्मचारी सीएचे नाव एना सेबेस्टियन पेरायिल असं नाव आहे.त्या संदर्भात मृत महिलेच्या आईने कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना एक ई-मेल करुन गंभीर आरोप केले होते की.कंपनीत दिवसरात्र काम केल्यानेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे.असा दावा संबंधित ईमेल मध्ये केला होता.त्यावर आता पेरायिल च्या मृत्यूने आम्ही खूप दुःखी आहोत.या प्रकरणी या कंपनीची चौकशी सुरू आहे.तसेच आम्ही न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत.असे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेंनी यांनी म्हटले आहे.

Previous articleविद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, अजित पवार यांची आमदारांना हमी
Next articleनंदुरबार येथील माळीवाडा भागात दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीत १० पोलिस जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here