Home Breaking News पंढरपुरात आज धनगर समाजाची महत्वपूर्ण बैठक

पंढरपुरात आज धनगर समाजाची महत्वपूर्ण बैठक

92
0

पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजातील नेतेमंडळींची आज गुरुवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी पंढरपुरात महत्वपूर्ण राज्यव्यापी बैठकी दुपारी चार वाजता होणार आहे.दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील ११ दिवसांपासून पंढरपुरात उपोषण सुरु आहे.परंतू  महायुतीचे सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अशी भावना आता धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे.त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज ही महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleमराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, उपचारासाठी नकार
Next articleजालना -वडीगोद्री महामार्गावर एसटी बस व आयशर ट्रकची टक्कर ५ ठार तर १४ गंभीर रित्या जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here