Home Breaking News मराठा आरक्षण संदर्भात उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन

मराठा आरक्षण संदर्भात उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन

39
0

पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पून्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे.दरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक समर्थक हे मोठ्या संख्येने येत आहे. त्यातच उद्या दिनांक २१ सप्टेंबर शनिवारी संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान ही हाक अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.तसेच यावेळी बंद शांततेत पाळावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.दरम्यान जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

Previous articleजालना -वडीगोद्री महामार्गावर एसटी बस व आयशर ट्रकची टक्कर ५ ठार तर १४ गंभीर रित्या जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Next articleजम्मू -काश्मीर मध्ये सीमा सुरक्षा दलाची बस दरीत कोसळली,३ जवान ठार तर २६ जण गंभीर रित्या जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here