Home Breaking News मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ सप्टेंबरला

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ सप्टेंबरला

54
0

पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई विद्यापीठ निवडणुका उद्या रविवारी २२ सप्टेंबर रोजी घेण्यात याव्यात असे उच्च न्यायालयाने निर्दोष दिले होते.त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या वतीने उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करत रविवारी २२ सप्टेंबर ऐवजी दिनांक २४ सप्टेंबर रोजी मंगळवारी घेण्यात याव्यात अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती.ती विद्यापीठाची विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.त्यामुळे आता उद्या रविवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणूका दिनांक २४ सप्टेंबर रोजी मंगळवारी होणार आहेत.तर यांची मतमोजणी ही दिनांक २७ सप्टेंबरला शुक्रवारी होणार आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleपुणे लोहगाव विमानतळाचे नाव होणार! जगद्गुरु संत तुकाराम महाराज
Next articleसर्वोच्च न्यायालयाचे चॅनल पुन्हा सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here